Friday, October 2, 2015

Today:::::::::::- 03 September 2015,
गुरूवार...
मागच्या वेळी २१ august ला जे काही लिहीलं *****************************************
त्यानंतर वेदांत , मोहन, वैभव  वगैरे बरेच जण बोल्ले,
 " नेहमी लिहीत जा....."
FB वर काही msg आले...
त्या काही msgने
परत काहीही लिहावसं वाटलं..
------------------------------------------याआधी मंगेश  @ चाचणी परीक्षा
तो दिवस होता... २५ august चा...
आपला १२ ते दीड eng .चा तर दीड ते अडीच history चा पेपर होता ..
मी वर्गात आलो  (१३ कक्षअर्धी मंडळी बाहेर उभी होती आणी काही वर्गात....कुणाच्या हातात इतिहास होता तर कुणाच्या हातात इंग्रजी...!
गोंधळ तेवढा होताच .
आल्याबरोबर .. मंगेश नी हाक मारली....
निल्याव.....>>>>>>>>>>>>>>>
:-)
:-)
:-)
मी : काय म्हनतु...?
तो : facebook वर लय भारी टाकलं भो तुनं!!!
मी : पाह्यलं का तूनं ते.? भारीय की!
तो : मगन भो.. साल्या आज बी लिहजो ..
मी : हाव ...आढी पेपराचा आभ्यास सोडुन ते रिकामं लिहु का मी.. .आधीच उद्या sci. चा पेपर हे...चाल हा सुराना कुढी गेला...?
..
..
..
*
**
***
****
*****
******
******************
 ******
****
***
**
*
यानंतर आताच - दिवसांच्या आधी...मी , विशाल , वेदांत , सौरभ  गोयर , सौरभ काळे आम्ही असे मागे बसलेलो होते...अगदी शेवटच्या बेंचवर.... गोयर , मी , सौरभ काळे गाणे म्हणत होतो... बाकिचे काय त्या मस्त्या करत होते...मास्तर केव्हा येईल याची खात्री नव्हती...गाणे बोर झाले.. वेदांत - विशाल ला म्हटलं काहीतरी बोला ... मीच बोर मारायला लागलो...
तेव्हा..
वेदांत : काळे तुन ते fb वरचं वाचलं का?ह्या यड्या नं काय काय लिव्हलय बाप्पा..विशल्या तुह्य बी नाव हे... काय म्हणे... मी आला .. मीनं हे केलं मीनं ते केलं.
विशाल : हाव का ..!! निल्या साल्या बदनामी करते का आमची?
वेदांत : निल्या भो तुले खरं सांगतो...हे जव्हा वाचलं भो तव्हा काय होत होतं माहीत नी पण सालं मनातल्या मनात हासु येत होतं भो ...पण लयभारी लिहलं भो तुनं
सौरभ काळे : हाव यार निल्या रोज लिहत जाय ते ... लय ८वनी राहतीन ह्या...
निल्या : तु म्हनशिन तसं. . भो...!
::::::::::::::::::::::::::::::::-:::::::::::::::-:::::::::::::::::::::::::::::::::::
मस्ती करा..
८वनी राखुन कश्याच्या ठेवसान....
*****************************************
सप्टेंबर साठी शुभेच्छा... सर्वांना...
१० शाळा करीन ...

:
:
:
:

बाय 🙋 बाय 🙋.. भेटु उद्या शाळेत..

1 comment: