Friday, October 2, 2015

आपत्ती पण अशी यावी की त्याचाही हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा, पडुन पडायचं तर ठेच लागुन पडु नये; चांगल दोन हजार फुटांवरुन पडावं.....
माणुस किती उंचावर पोहोचला हे तरी जगाला समजेल...!!
-वपुर्झा.

No comments:

Post a Comment