Monday, December 21, 2015
From The Great Marathi Book ..Vapurza ( V P Kale )
रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो , पण तुळस वृन्दावनातच राहते . तिच्यापुढे आपल्याला उभंच रहाव लागतं …
Saturday, December 19, 2015
Mahabharat Title Song...
है कथा संग्राम की …
विश्व के कल्याण की …
धर्म , अधर्म , पापी, अनंत …
सत्य , असत्य, कलेश , कलंक …
स्वार्थ की कथा परमार्थ की …
शक्ती है , भक्ती है …
जन्मो की मुक्ती है …
जीवन का ये संपूर्ण सार है …
युग युग से कण कण में …
सृष्टी के दर्पण में …
प्रेतो की कथा अपार है …
कर्मो की गाथा है…
देवो की भाषा है …
सदियो के इतिहास का प्रमाण है…
क्रिष्णा की महिमा है …
गीता की गरिमा है…
ग्रंथो का ग्रंथ ये महान है …
महाभारत… महाभारत… महाभारत…
Friday, December 18, 2015
Friday, December 11, 2015
Thursday, December 10, 2015
Tuesday, December 8, 2015
Thursday, December 3, 2015
Saturday, November 28, 2015
Friday, November 27, 2015
Tuesday, November 17, 2015
Wednesday, November 4, 2015
एक प्यार का नगमा है....
एक प्यार का नगमा है, मौजो की
रवानी है
जिन्दगी और कुछ भी नहीं, तेरी
मेरी कहानी है
कुछ पाकर खोना है, कुछ खोकर
पाना है
जीवन का मतलब तो, आना और
जाना है
दो पल के जीवन से एक उम्र
चुरानी है
तू धार है नदिया की, मैं तेरा
किनारा हूँ
तू मेरा सहारा है, मैं तेरा
सहारा हूँ
आँखों में समंदर है, आशाओं का
पानी है
तूफ़ान तो आना है, आ कर चले
जाना है
बादल है ये कुछ पल का, छा कर ढल
जाना है
परछईयाँ रह जाती, रह जाती
निशानी है
By Santosh Anand.....
Tuesday, October 13, 2015
Wooo Hooooo......
एक ६ फूट उंच पहिलवान माणूसबस मधून जात
असतो.
कंडक्टर :- भाऊ साहेब तिकीट घेता ना ?
पहिलवान :- मी तिकीट नाही घेत कधी.........
कंडक्टर घाबरला.. हि गोष्ट त्याच्या मनाला इतकी लागली कि त्याने जिम जॉईन केली..
असेच सहा महिने निघून गेले कंडक्टरची पण
बोडी मस्त झाली तोही पहिलवान झाला..

दुसर्या दिवशी..
कंडक्टर :- भाऊ तिकीट घ्या ..
पहिलवान : नाही
कंडक्टर :- तुझ्या बापाची गाडी आहे का, तिकीट का नाही घेत ?
पहिलवान :- पास आहे माझ्याकडे... :-P

=========================================================================
गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या
सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....
.
पुढच्या दिवशी...
.
बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ???
.
मक्या जरावेळ विचार करतो,

मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
|| बाई Shocks___मक्या Rocks ||
मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
|| बाई Shocks___मक्या Rocks ||
=========================================================================
रामू ज्या घरात घरकाम करायचा,त्या घराच्या मालकाच्या व्हिस्कीच्या बाटलीतील एक -दोन पेग पोटात रिचवायचा.आणि नंतर त्या बाटलीत तेवढेच पाणी ओतायचा.मालकाला त्याचा संशय तर यायचा.पण तरीही त्यांनी त्याला काही म्हटले नाही.रामूचे हें कारनामे रोजचेच बनले होते. एके दिवशी मालक आपल्या पत्नीसोबत ड्राइंग रुममध्ये बसले होते.त्यांनी तेथूनच मारली किचनमध्य असलेल्या रामूला जोरात हाक मारली.
मालक(ऒरडून) :- रामू $$$
रामू (किचनमधून):- ' काय मालक..'
मालक :- 'माझ्या बाटलीतून व्हिस्की काढून कोण पित आहे ?'
किचनमधून काहीच उत्तर येत नाही.
मालकाने पुन्हा तोच प्रश्न विचारला.पण रामूने काहीच उत्तर दिले नाही.
मालक रागातच किचनकडे गेले आणि रामूला म्हणाले,
'हे काय चाललय ? मी तुला हाक मारली तर ओ देतोस,पण पुढच्या प्रश्नाला काहीच उत्तर देत नाहीस.असे का?'
रामू :- 'मालक या किचनचे एक वैशिष्ठ्य आहे.कीचनमध्ये फक्त नाव ऐकायला येते .बाकी काहीच ऐकू येत नाही.'
मालक :- 'हे कसे शक्य आहे? ठिक आहे .आता मी किचनमध्ये थांबतो आणि तू मला ड्राइंग रुममधून प्रश्न विचार.मग बघ मी तुला उघडा पाडतो ते.'
रामू ड्राइंग रुममध्ये मालकीनीच्या बाजूला उभा राहून जोरात ओरडतो.
रामू :- 'मालक$$$'
मालक :- . 'हां बोल रे रामू.'
रामू :- . ' आपल्या कामवाल्या बाईला नवीन मोबाईल कोणी घेवून दिला ?'
किचनमधून काहीच उत्तर आले नाही.
रामू :- . ' तिला कारमध्ये बसवून फिरायला घेवून कोण गेले होते?''
किचन पुन्हा शांतच...
मालक किचनमधून ड्राईंग रुममध्ये आले आणि म्हणाले...
.
.
.
'अरे ,हा तर खराच चमत्कार आहे.किचनमध्ये फक्त नावच ऐकायला येत आहे ,बाकी काहीच ऐकू येत नाही.'

Saturday, October 10, 2015
Go Green......!!
It takes less time to rectify a mistake than to justify it....
If you are comfortable with your self...
Then
You will be Comfortable with Others....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Go Green....!!
Wednesday, October 7, 2015
" वडीलांस पत्र ..........."
प्रिय " बाबा " यांस ,
आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……
तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……

बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……आई- वडील By..facebook👏👏👏👏
Take Care of Life...Because Life is Your but .....
झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा
तस हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि...
आपण उगीच भ्रमात आहोत कि
आपण वर्षा वर्षाने मोठ होत
चाललोय.
"वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते. "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते"
*
*
*
*ज्याच्यासाठी डोळ्यात आश्रू
यावेत असा माणूस सहजासहजी
सापडत नाही,
आणि खरच जर कधी
सापडला तर तो आश्रुच येवू देत नाही..
*
*
*
*
Take Care of Health...Because Life is Yours because There are Unique chances For You to Perform a Great Role......For Others....

Tuesday, October 6, 2015
सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर.......
आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
अश्रूच यार माझा मदिरेसमान आहे !
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थ म्हणतो तो बेइमान आहे.
"सुखासाठी कधी हसावं लागंत ,तर कधी रडावं लागतं,कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"...

Sunday, October 4, 2015
Saturday, October 3, 2015
Friday, October 2, 2015
बंड्या चा बारावीचा निकाल असतो,
तो त्याच्या मित्राला सांगतो हे बघ गन्या माझ्याजवळ आई अणि बाबा दोघेही असतील तर तू जाऊन निकाल बघुन ये अणि
जर एक विषय गेला असेल तर जय हरी म्हंण,
जर दोन विषय गेले असतील तर जय हरी विठ्ठल म्हंण
अणि तीन विषय गेले असतील तर तुकाराम बिकाराम काहीतरी म्हण,
गन्या जातो अणि निकाल पाहून येतो,
मग बंड्या त्याला हळूच खुनवतो काय झाले
अणि त्यावर गन्या बंड्याचे पाय धरून म्हणतो
"..।।। बोला पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री न्याणदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय..।।।।।
On 8 September 2015
मित्रांनो,
आपण किती खर्च करतो ना...कुणी पेप्सी ...कुणी रूतिकच्या पुडीसाठी ....कुणी चाकलेट साठी तर कुणी विचित्र शोक पुर्ण करण्यासाठी ....खरंतर आपण शालेय विद्यार्थी आहोत ...
पैशाची जाण हवी आपल्याला...!!
जवळ 5- 10 रू असूनही कुणी मागितले तर नाहिये रे..पुढी मांग नं...तेच्याकडे आसतीन असं बोलून स्वतःची सुटका करून घेतो.....
आता 8 तारखेलाच Sci. 1 chya Saranni 16 रू मागितले तर त्याला द्यायला कुणाकडेच पैसे नव्हते..कुणाकडेच नाही...मी शुभम कडून घेतले ....आणि काहीच पाहिलं नाही त्याला भाड्याला पैसे आहेत की नाही......पण होते त्याच्याकडे........
.
.
यानंतर
काय ती ..शिक्षक कल्याण ची पाच रू ची पावती ....त्या बोगस पावतीसाठी सर्वांकडे लगेच पैसे आलेत....अक्ख्या वर्गातून 100 रू जमा झाले....
आता main topicकडे येऊ...
काय त्या 10 फ च्या मुलांचं ऐकून सहलीसाठीच्या सह्यांसाठी unofficial स्वतः तयार केलेला कागद मुलांना दिला ....त्याचा फायदा होईलच....पण त्या कागदावर 1 no.ला दिपक अरूण पाटील हे नाव होतं ...मी जेव्हा कागद तयार करत होतो तेव्हा दिपक सारखा म्हणत होता माझ नाव आधी मीच लिहीणार....खुप खूश होता तो ....लिहीलं त्याने नाव ...मग कागद वर्गात आला .....तो भयानक आनंदीत होता.....
आता....
कागद वर्गात फिरत होता .....सह्या होत होत्या .....माझ्या बेंच च्या अवती भोवती गोंधळ चालू होता ......मध्येच दिपक व कुणीतरी सहलीच्या फी विषयी , सहल कुठे जाणार ....???कोण नेणार ? केव्हा जाईल ? हे अनपेक्षीत प्रश्न विचारत होते.....ज्यांची उत्तरं मला देता येत नव्हती.....
दिपक नी तर काय काय मज्जा करू हे आधीच सांगितलेलं होतं.....!! हे सर्व प्रश्न गेल्यानंतरही दिपक मात्र सहल आणि फी यांविषयी विचारत होता.....माह्यातरी चेहरा कधी कधी उतरेल आसतो पण दिपकचा , full power ...full जोश .....नेहमी मास्तर वर नविन comment आहेच तयार ...!! कधी च तो आसा नाराज दिसनार नाही......!!कधीच नाही .....अनुभव हीच खात्री.....!!स्वतः कधी तरी त्याच्याकडे बघा.....power man दिसेल तो नेहमी......!!
हां आता त्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायच च होतं....तो फी चं विचारत होता ....मी 500 / 2000 रू. सांगून त्याला शांत करत होतो....तो मात्र आनंदाने हाच सहल खरचं जाईल का ? प्रश्न विचारत होता....!!त्याला यायचय सहलीला आणि तो येईलच....!!"याच गडबडीत मला शुभम शहापुरवाला नी एक गोष्ट कानात सांगितली.......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"यड्या निल्या ....!!दिप्या तुले सहलीविषयी का विचारतोय माहित हे का ? तेचा बाप शेतकरी हे.....ह्या टायमाले लय कठीण परिस्थिती हे....दिप्याच्याच बाप काय ....!!आमचा बी बाप थंडा हे....!!2000 रू. फी आसली त तो बी येणार नी सहलीले.....!!मंग तेची कवढी बी इच्छा राहो....!!!"
बस
ह्या एका गोष्टी मुळे....एका क्षणात पुर्ण वर्ग मला शांत वाटायला लागला...क्षणात स्वतःला हरवून बसलो.....काय होतय ? माहित नव्हतं.......मी ज्याची गोष्ट करतोय तो मात्र ......!! हर्षल ची मजाक घेण्यात दंग होता.....फळा , मुलं, बेंच, दप्तरं....सारं काही विचित्र वाटत होतं....आता वाटायला लागलं तो सहलीचा कागद जिकडे कुठे असेल ...तिकडेच फाडून फेकून द्यावा ....पण, इलाज नव्हता जवळपास सर्व मुलींच्या सह्या होत आल्या होत्या....
कसं असत हे जिवन, थोडं काही झालं की आपण खुश चे नाराज तर नाराज चे खुश होतो....!!आपल्या life पलीकडे इतरांच्या life मध्ये खुप दुःख.., असह्य वेदना असतात....ते लोक मात्र प्रसन्न मुद्रेत दिसतात....हे लोक कितीही दुःख असो , स्वतः मात्र enjoy करत असतात......!!
दिपकच काय....तो घरचा श्रिमंतही असेल मला त्याच्याशी घेणं देणं नव्हतं....शुभम नी सांगितलेली एक गोष्ट .....खुप दूऽऽऽऽर घेऊन आली.....!!अशी अनेक लोकं आपल्या आसपास असतात...! जे तत्त्वज्ञान बोलत नाहीत तर तत्त्वज्ञान..साक्षात करून दाखवतात....!!
I hope त्याचा आनंद चिरकाल टिकून राहील...!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
From,
Nilesh Thakare..
Only for,
Our 10G NESJ....
मित्रांनो,
आपण किती खर्च करतो ना...कुणी पेप्सी ...कुणी रूतिकच्या पुडीसाठी ....कुणी चाकलेट साठी तर कुणी विचित्र शोक पुर्ण करण्यासाठी ....खरंतर आपण शालेय विद्यार्थी आहोत ...
![]() |
| 10 G 2015-2016 New English School, Jamner |

The most painful moments in life......
1) Loving friends avoiding you; without reasons....!
2) Dear one suddenly stopped messaging you....!
3) Friend calling on birthday and not wishing.....!
4) The person whom we never forget in life; forgets you permanently.......!!! smile emoticon
I Miss You My Dear Frndsss.....!! wink emoticon

Today:::::::::::- 03 September 2015,
गुरूवार...
मागच्या वेळी २१ august ला जे काही लिहीलं
*****************************************
त्यानंतर वेदांत , मोहन, वैभव वगैरे बरेच जण बोल्ले,
" नेहमी लिहीत जा....."
FB वर काही msg आले...
त्या काही msgने
परत काहीही लिहावसं वाटलं..
------------------------------------------याआधी मंगेश @ चाचणी परीक्षा
तो दिवस होता... २५ august चा...
आपला १२ ते दीड eng .चा तर दीड ते अडीच history चा पेपर होता ..
मी वर्गात आलो (१३ कक्ष) अर्धी मंडळी बाहेर उभी होती आणी काही वर्गात....कुणाच्या हातात इतिहास होता तर कुणाच्या हातात इंग्रजी...!
गोंधळ तेवढा होताच .
आल्याबरोबर .. मंगेश नी हाक मारली....
निल्याव.....>>>>>>>>>>>>>>>
:-)
:-)
:-)
मी : काय म्हनतु...?
तो : facebook वर त लय भारी टाकलं भो तुनं!!!
मी : पाह्यलं का तूनं ते.? भारीय की!
तो : मगन भो.. साल्या आज बी लिहजो ..
मी : हाव ...आढी पेपराचा आभ्यास सोडुन ते रिकामं लिहु का मी.. .आधीच त उद्या sci. चा पेपर हे...चाल हा सुराना कुढी गेला...?च
..
..
..
*
**
***
****
*****
******
******************
******
****
***
**
*
यानंतर आताच ४-५ दिवसांच्या आधी...मी , विशाल , वेदांत , सौरभ गोयर , सौरभ काळे आम्ही असे मागे बसलेलो होते...अगदी शेवटच्या बेंचवर.... गोयर , मी , सौरभ काळे गाणे म्हणत होतो... बाकिचे काय त्या मस्त्या करत होते...मास्तर केव्हा येईल याची खात्री नव्हती...गाणे बोर झाले.. वेदांत - विशाल ला म्हटलं काहीतरी बोला ... मीच बोर मारायला लागलो...
तेव्हा..
वेदांत : काळे तुन ते fb वरचं वाचलं का?ह्या यड्या नं काय काय लिव्हलय बाप्पा..विशल्या तुह्य बी नाव हे... काय म्हणे... मी आला .. मीनं हे केलं मीनं ते केलं.
विशाल : हाव का ..!! निल्या साल्या बदनामी करते का आमची?
वेदांत : निल्या भो तुले खरं सांगतो...हे जव्हा वाचलं न भो तव्हा काय होत होतं माहीत नी पण सालं मनातल्या मनात हासु येत होतं भो ...पण लयभारी लिहलं भो तुनं
सौरभ काळे : हाव यार निल्या रोज लिहत जाय ते ... लय ८वनी राहतीन ह्या...
निल्या : तु म्हनशिन तसं. . भो...!
::::::::::::::::::::::::::::::::-:::::::::::::::-:::::::::::::::::::::::::::::::::::
मस्ती करा..
८वनी राखुन कश्याच्या ठेवसान....
*****************************************
५ सप्टेंबर साठी शुभेच्छा... सर्वांना...
१० ग शाळा करीन च...
:
:
:
:
बाय 🙋 बाय 🙋.. भेटु उद्या शाळेत..
Subscribe to:
Comments (Atom)