एकाकीपण आणि एकांत वेगळा , परिसराचं मौन म्हणजे एकांत ; आणि परिवारात असतांनाही पोरकं वाटणं म्हणजे एकाकीपण . एकाकी वाटलं , तर मनसोक्त रडावं . अश्रु म्हणजे दुबळेपणा नव्हे . पावसाळी ढग कसे बरसल्यावर हलके होतात आणि दिसेनासे होतात . तसा माणूसही हलका होतो ; आकाशाजवळ पोहोचतो ; असंच कोणतंतरी दु:ख पार केल्यावर तुकाराम 'तुका आकाशाएवढा' असं लिहुन गेला असेल …
No comments:
Post a Comment