Monday, December 21, 2015

From The Great Marathi Book ..Vapurza ( V P Kale )

एकाकीपण आणि एकांत वेगळा , परिसराचं मौन म्हणजे एकांत ; आणि परिवारात असतांनाही पोरकं वाटणं म्हणजे एकाकीपण . एकाकी वाटलं , तर मनसोक्त रडावं . अश्रु म्हणजे दुबळेपणा नव्हे . पावसाळी ढग कसे बरसल्यावर हलके होतात आणि दिसेनासे होतात . तसा माणूसही हलका होतो ; आकाशाजवळ पोहोचतो ; असंच कोणतंतरी दु:ख पार केल्यावर तुकाराम 'तुका आकाशाएवढा' असं लिहुन गेला असेल …         

From The Great Marathi Book ..Vapurza ( V P Kale )

रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो , पण तुळस वृन्दावनातच राहते . तिच्यापुढे आपल्याला उभंच रहाव लागतं … 


Saturday, December 19, 2015

Mahabharat Title Song...

है कथा संग्राम की … 
विश्व  के कल्याण की … 
धर्म , अधर्म , पापी, अनंत … 
सत्य , असत्य, कलेश , कलंक … 
स्वार्थ की कथा परमार्थ की … 

शक्ती है , भक्ती है … 
जन्मो की मुक्ती है … 
जीवन का ये संपूर्ण सार है … 

युग युग से कण कण में … 
सृष्टी के दर्पण में … 
प्रेतो की कथा अपार है … 

कर्मो की गाथा  है…
देवो की भाषा है … 
सदियो के इतिहास का प्रमाण है… 

क्रिष्णा की महिमा है … 
गीता की गरिमा है… 
ग्रंथो का ग्रंथ ये महान है … 
महाभारत…  महाभारत…  महाभारत…